Published Sept 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नियमितपणे 10 मिनिटे लाफ्टरयोगा केल्याने चेहऱ्यावर चमक येते, स्किन ग्लो होते
लाफ्टर योगामुळे मूड स्विंग्स होण्याचं प्रमाणही कमी होऊ शकतं.
रोज 10 मिनिटे लाफ्टर योगा केल्याने तणावापासून मुक्ती मिळते
.
लाफ्टर योगामुळे मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होतो, ब्लड सर्कुलेशन चांगले होते
नकारात्मक विचार दूर करण्यासाठीही लाफ्टर योगा चांगला उपाय
लाफ्टर योगा सकळी करण्याचा सल्ला दिला जातो
कमीत कमी 10 ते 15 मिनिटे लाफ्टर योगा म्हणजेच लाफ्टर थेरपी करावी असे सांगण्यात येते.