Published Sept 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
18 वर्षांनंतर जिममध्ये जाण्यास सुरुवात करावी. त्यामुळे अनेक समस्यांपासून संरक्षण होऊ शकते
फिटनेस कोचच्या देखरेखीखालीच जिममध्ये एक्सरसाइज करावी
कमी वयात जिममध्ये गेल्यास शारीरिक विकास होत नाही.
.
वजन उचलताना, इंटेंसिव एक्सरसाइज करताना जखम होऊ शकते
जिम करताना डाएट आणि हायड्रेशनकडे लक्ष द्यावे
प्रोटीन डाएट गरजेचं आहे, कमी वयात जिममध्ये गेल्यास प्रोटीन डाएट घेता येत नाही
लहान वयात जिममध्ये गेल्यास मुलं जास्त थकतात, त्यामुळे अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो