Published Oct 7, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
H&M हा आणखी एक जागतिक फॅशन दिग्गज ब्रँड आहे.
Puma जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त स्पोर्ट्सवेअर ब्रँड आहे.
लोकप्रिय क्लोथिंग ब्रँडच्या यादीमध्ये BEYOUNG चे नाव देखील समाविष्ट आहे.
कॉर्पोरेट स्टाईलसाठी Allen Solly ओळखला जातो.
कॉर्पोरेट फॅशनच्या जगामध्ये परवडणाऱ्या किंमतीत ब्रँडेड कपड्यांची खरेदी करण्यासाठी Van Heusen बेस्ट आहे.
Zara या जागतिक स्तरावर प्रसिद्ध फॅशन ब्रँडने भारताच्या फॅशन सीनवर आपली छाप पाडली आहे
Vero Moda हा प्रसिद्ध महिला फॅशन ब्रँड आहे.
ONLY हा बेस्टसेलर क्लोथिंग ब्रँड आहे.
स्पॅनिश फॅशन पॉवरहाऊस असलेल्या Mango ने भारतीयांच्या मनावर छाप सोडली आहे.
भारतीयांच्या फॅशन स्टाईलची मागणी पूर्ण करण्याचे काम Lifestyle करते.