साउथ इंडियन पदार्थांमध्ये नेहमीच कढीपत्त्याचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. 

कढीपत्ता केवळ पदार्थाची चव वाढवत नाही तर शरीरासाठी फायदेशीरसुद्धा आहे.

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते.

व्हिटामिन, ironने परिपूर्ण असलेला कढीपत्ता केसांसाठी फायदेशीर आहे.

कढीपत्ता रिकाम्या पोटी खाल्ल्यास केस गळणेही कमी होते.

कढीपत्त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हलही नियंत्रणात राहते. 

कढीपत्त्याचं पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. 

 मॉर्निग सीकनेससुद्धा कढीपत्ता दूर करतो.