लोक एकमेकांशी सहमत होण्यासाठी OK हा शब्द वापरतात. 

प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी OK शब्दाचा वापर करतो. 

 मात्र, तुम्हाला माहितेय का OK हा शब्द नाही. 

 OK हा एका शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे

OK हा एक ग्रीक शब्द आहे, त्याचा फुल फॉर्म आहे 'Olla Kalla'. 

OK चा इंग्रजीमध्ये अर्थ All Correct असा आहे. 

 या शब्दाचा इतिहास 183 वर्ष जुना आहे. 

अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन यांच्या कार्यालयातून OK या शब्दाचा वापर सुरू झाला. 

1940 च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत OK हा शब्द वापरण्यात आला होता. यानंतर ते जगभरात लोकप्रिय झाले.