www.navarashtra.com

Published Oct 29,  2024

By  Divesh Chavan 

चेहऱ्याच्या आकारावरून जाणून घ्या व्यक्तीची शैली

Pic Credit -  pinterest

चेहऱ्याचा आकारावरून आपण व्यक्तीच्या शैलीचा अंदाज बांधू शकतो. 

चेहऱ्याचा आकार

व्यवस्थित आणि आधुनिक; व्यवस्थित, काटेकोर कपडे आणि शूजवर त्यांचा भर असतो. मनातलं गुपित उघडं करत नाहीत.

लांबट चेहरा (Oval Face)

साहसी आणि ठाम; साधेपणात विशेष टच देणारी फॅशन आवडते.

चौरस चेहरा (Square Face)

रॉयल आणि ग्रेसफुल; क्लासिक लूकसाठी उच्च दर्जाचे कपडे निवडतात.

आयताकृती चेहरा 

कलात्मक आणि आकर्षक; फॅशनमध्ये नवीन प्रयोग करून वेगळी ओळख निर्माण करतात.

तिरकस चेहरा (Diamond Face)

हळवा आणि परफेक्ट; कोमलता दाखवणारे मृदू रंग निवडतात.

हृदयाकृती चेहरा (Heart-Shaped)

स्वाभिमानी आणि बोल्ड; स्वतःच्या शैलीत ठाम राहण्यावर भर देतात.

त्रिकोणी चेहरा (Triangle Face)

साधी आणि प्रेमळ शैली; नेहमी सोपी आणि आरामदायी फॅशन निवडतात.

गोल चेहरा (Round Face)