श्रावणात मांसाहार न खाण्याची धार्मिक आणि शास्त्रीय कारणे आहेत.

ओलसर आणि दमट हवामानामुळे मांसावरील बॅक्टेरिया वाढतात. 

बॅक्टेरिया असलेल्या मांसाहाराचं सेवन केल्यास आजारी पडण्याची शक्यता

 श्रावण महिना हा प्राण्यांच्या प्रजनननाचा काळ समजला जातो. 

 त्यामुळेच श्रावण महिन्यात मासेमारीही बंद असते.

पावसाळ्यात पचनशक्तीसुद्धा मंदावलेली असते. 

मांसाहार पचण्यास जड असतो म्हणून श्रावणात मांसाहार टाळावा. 

श्रावण महिन्याला धार्मिक महत्त्व आहे त्यामुळे या महिन्यात मांसला स्पर्शही करू नये.