www.navarashtra.com

Published March 07,  2025

By  Tejas Bhagwat

ओठांची सुंदरता कायम राखण्यासाठी बदलत्या हवामानानुसार प्रयत्न केले पाहिजेत. 

Pic Credit - iStockphoto

ओठांची सुंदरता कायम राखण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा स्क्रब  करावे. यासाठी साखर आणि मध्य वापरावे. 

स्क्रब 

ओठ सुखू नयेत म्हणून दिवसभर भरपूर पाणी प्यावे. 

पाणी 

ओठ गुलाबी ठेवण्यासाठी रात्री झोपताना बिटाचा रस लावून झोपावे. सकाळी उठल्यावर ओठ धुवावेत. 

बिटाचा रस 

आहारातून व्हीटॅमिन सी आणि ए योग्य प्रमाणात मिळत असल्यास ओठ मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. 

आहार 

झोपण्यापूर्वी ओठांना  तूप लावल्यास ओठ सुखे पडत नाहीत. मुलायम राहतात. 

तूप 

बदामाचे तेल, नारळाचे तेल लावल्यास देखील ओठ मऊ आणि मुलायम राहण्यास मदत होते. 

तेल 

मार्केटसारखा परफेक्ट मालपुआ आता घरीच बनवा, ही घ्या सोपी