Published Sept 22, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
Samsung अँड्रॉइड ही जगातील सर्वात जास्त वापरली जाणारी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे.
iPhones ची क्रेझ जगभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
2024 मधील जगातील टॉप 10 मोबाइल ब्रँडमध्ये Xiaomi तिसऱ्या स्थानावर आहे.
.
Vivo च्या स्मार्टफोनमधील परवडणारी किंमत आणि उत्तम कॅमेरा त्याची लोकप्रियता टिकवून ठेवतो.
Transsion हा चिनी ब्रँड आहे जो Tecno, Infinix आणि Itel या ब्रँड नावाखाली कमी किंमतीत फोन लाँच करतो.
OPPO आणि OnePlus ने मिळून Q2 2024 मध्ये 25.2 दशलक्ष शिपमेंट मिळवल्या आहेत.
Honor, एकेकाळी Huawei ची उपकंपनी होती, आता एक स्वतंत्र ब्रँड म्हणून अस्तित्वात आहे.
2024 मधील जगातील टॉप 10 मोबाइल ब्रँडमध्ये Motorola चा देखील समावेश आहे.
डिझाइन आणि कॅमेरा-केंद्रित स्मार्टफोन्स ऑफर करण्यात Realme अग्रेसर आहे.
Huawei Pura 70 Ultra आणि Huawei Mate X5 हे Huawei चे लोकप्रिय स्मार्टफोन्स आहेत.