Published Sept 26, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
या यादित Facebook प्रथम क्रमांकावर असून त्याचे 3,070 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube चे 2,500 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
सर्वाधिक वापरलं जाणारं मॅसेजिंग अॅप WhatsApp चे 2,000 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
कंटेट क्रिएटर्ससाठी महत्त्वाचं असणार सोशल मिडीया अॅप Instagram चे 2,000 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
TikTok भारतात बॅन असलं तरी इतर देशांत सुरु आहे. त्याचे 1,600 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
सोशल मिडीया प्लॅटफॉर्म WeChat चे 1,360 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
Facebook Messenger या यादीत सातव्या क्रमांकावर असून त्याचे 977 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या Telegram चे 900 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
तरूणांमध्ये क्रेझ असलेल्या Snapchat चे 800 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.
Douyin हे एक चीनी सोशल मिडीया अॅप असून त्याचे 755 मिलीयन अॅक्टिव्ह युजर्स आहेत.