२ वर्षांपेक्षा लहान मुले फ्लाईटमधून मोफत किंवा कमी दरात प्रवास करू शकतात.
Picture Credit: Istockphoto
लहान मुलासाठी स्वतंत्र सीट हवी असल्यास कमी शुल्कात ती उपलब्ध होते.
२ वर्षांपेक्षा लहान मुलांना प्रवास मोफत असला तरी एअरपोर्ट किंवा अन्य चार्जेस द्यावे लागतात.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासात चार्जेस वेगवेगळे असू शकतात.
२ वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर मुलांचे पूर्ण तिकीट काढावे लागते.
लहान मुलांच्या प्रवासासाठी त्यांचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे.