Published Sept 13, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोटॅशिअम, अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन ए,बी,सी, आयोडिन ही पोषकतत्त्व आहेत
थायरॉइडच्या रुग्णांनी फ्लॉवर खाऊ नये, त्यामुळे टी3 आणि टी4 हार्मोन वाढण्याची शक्यता आहे
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर फ्लॉवर खाऊ नका
.
फ्लॉवरमध्ये पोटॅशिअम जास्त असते, ते रक्त घट्ट करते. त्यामुळे शरीरासाठी हानिकारक
गॅसचा त्रास असणाऱ्यांनी फ्लॉवर खाऊ नये. कार्बोहायड्रेट्सुमळे पचनाची समस्या होते
युरिक एसिडची समस्या असणाऱ्यांनीही फ्लॉवर खाणं टाळावं, प्युरीन युरिक एसिडची लेव्हल वाढवतो
फ्लॉवर खायचाच असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या