व्यक्तीच्या चालण्यावरून तिचं व्यक्तिमत्त्व समजतं असं म्हटलं जातं.
तुम्ही तुमच्या शरीराचे वजन पुढे ठेवता, पावलं पटापट उचलता.
तुमची तर्कसंगती चांगली आहे. तार्किक गोष्टी तुम्हाला नीट कळतात.
जर तुम्ही खांदे मागे ठेवून, डोकं सरळ ठेवून चालत असाल तर तुमचा स्वभाव मजेशीर आहे
अशा व्यक्तींना सतत चर्चेत राहणं आवडतं. त्यात तुम्ही निपुण आहात.
तुम्ही तुमच्या शरीराचं वजन पायांवर टाकत असाल तर तुम्ही इतरांचा विचार जास्त करता.
तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.
जर तुम्ही चालताना तुमच्या पायाच्या बोटांवर थोडासा दाब देत असाल
तुमचे डोळे, डोकं खाली असेल तर तुम्ही अंतर्मुख आणि नम्र आहात.