प्रश्न
भारतातील कोणत्या राज्यात मिरचीचे सर्वाधिक उत्पादन होते?
उत्तर
आंध्र प्रदेश
प्रश्न
कोणत्या फळाच्या बियांनी विंचवाचे विष काढले जाते?
उत्तर
चिंचेची बी
प्रश्न द्राक्षामध्ये कोणते व्हिटामिन असते?
उत्तर व्हिटामिन A
प्रश्न
खिचडी कोणत्या देशाचा राष्ट्रीय पदार्थ आहे?
उत्तर
भारत
प्रश्न
कोणत्या राज्याचा राजकीय गोड पदार्थ जिलेबी आहे?
उत्तर उत्तर प्रदेश