'कॉफी विथ करण'चा 8 वा सीझन लवकरच सुरू होणार आहे.
कॉफी विथ करणचा 8 वा सीझन 26 ऑक्टोबरपासून डिज्नी हॉटस्टारवर दाखल होणार आहे.
करण जोहरने नुकताच सीझनचा नवा प्रोमो शेअर केला होता. जो व्हायरल झाला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग सीझन 8 च्या पहिल्या एपिसोडमध्ये दिसणार आहेत.
सूत्रांनुसार, आलिया भट्ट आणि करीना कपूर देखील या सीझनमध्ये सहभागी होऊ शकतात.
रोहित शेट्टी आणि अजय देवगणही या सीझनमध्ये दिसू शकतात
आर्चीज या सिनेमाची कास्टही नव्या सीझनमध्ये प्रमोशनसाठी येऊ शकते.