कोकम सरबत उन्हाळ्यात पिणं फायदेशीर आहे.
उष्माघात टाळण्यासाठीचे गुणधर्म कोकममध्ये आहेत.
पोटातील आम्लता दूर करण्यासाठीही कोकम सरबत मदत करते.
फायबर जास्त आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी होते.
वेदना आणि सूज करण्यासही मदत करते.
कोकमाममध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यास कोकम सरबत मदत करते.
कोल्डड्रिंकपेक्षा कोकम सरबत उन्हाळ्यात ट्राय करायला हरकत नाही.