Published August 23, 2024
By Prajakta pradhan
Pic Credit - artist
मेष राशीच्या व्यक्तीने जन्माष्टमीला गहू आणि गुळाचे दान करावे.
वृषभ राशीच्या व्यक्तीने जन्माष्टमीच्या मुहूर्तावर लोणी साखरेचे दान करावे
.
मिथुन राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला अन्नदान करावे
कर्क राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला दूध, दही, तांदूळ आणि मिठाईचे दान करावे.
सिंह राशीच्या लोकांना जन्माष्टमीला गूळ, मध आणि मसूराचे दान करा.
कन्या राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला गाईची सेवा करावी आणि गोठ्यात चारा घेण्यासाठी पैसे दान करावेत.
तूळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे वस्त्र दान करावे.
वृश्चिक राशीच्या लोकांनी जन्माष्टमीला गहू, गूळ आणि मध दान केल्यास ते शुभ राहील.
धनु राशीच्या व्यक्तीने जन्माष्टमीला गीतेचे दान करावे. असे केल्याने आर्थिक संकट दूर होते.
मकर राशीच्या लोकांनी गरजूंना निळ्या रंगाचे कपडे दान करावे. हा उपाय केल्यास काम सोपे होते.
कुंभ राशीच्या लोकांसाठी कृष्ण जन्माष्टमीला गरजूंना पैसे दान करणे शुभ असते. हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
मीन राशीच्या लोकांनी केळी, बेसनाचे लाडू, साखरेची मिठाई, लोणी इत्यादी वस्तूंचे दान करावे. असे केल्याने साधकाला अपेक्षित फळ मिळते.