Kriti Sanon - बॉलीवूडच्या परमसुंदरीचा स्टायलिश अंदाज

Photo Credit - kritisanon/instagram

 फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला अभिनेत्री क्रिती सेनॉनने हजेरी लावली होती.

दिवाळी पार्टीसाठी क्रिती सेनॉनने खास निळ्या रंगाची शिमरी साडी नेसली होती.

क्रितीने या निळ्या साडीसोबत मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज घातला होता.

साडीतले हे फोटो शेअर करताना तिने, ‘Blue Butterfly For Life’ असं कॅप्शन दिलंय.

तिने या साडीसोबत डायमंड स्टड इअररिंग्स घातले होते.

सुक्रिती ग्रोव्हरने क्रितीचं स्टायलिंग केलं केलं होतं.

या साडीसोबत तिने केस मोकळे सोडले होते.

बॉलीवूडची परमसुंदरी अशी ओळख असलेल्या क्रितीचा स्टायलिश अंदाज सगळ्यांना भावला आहे.