लखनऊ सुपर स्टारचे ऑलराउंडर क्रुणाल पांड्या दुसऱ्यांदा बाबा झालेला आहे.

क्रुणाल पांडेने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर क्रुणाल, वायु आणि पहिल्या मुलासोबतचा फोटो शेअर केलाय. 

क्रुणाल पांडेने त्याच्या मुलाचं नाव वायु ठेवलं आहे. 

बरेच दिवस डेटिंग केल्यानंतर पंखुडी आणि क्रुणालने लग्न केलं.

पंखुडी बऱ्याचवेळा IPL मॅच दरम्यान स्टेडियमवर दिसते.

पंखुडी शर्मा मॉडेल आहे. अनेक assignments तिने केलेल्या आहेत.