कसा मिळविता येईल कुबेर देवाचा आशीर्वाद

Life style

16 JUNE, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

कुबेर देवाला धनाची देवता मानले जाते. ज्या लोकांवर कुबेर देवतेची कृपा राहते त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही.

संपत्तीची देवता

अनेकांना पैशांची कमतरता भासत असते. अशा लोकांनी कुबेर देवतेची पूजा केली पाहिजे. 

पैशांची समस्या

पैशांच्या कमतरतेपासून वाचण्यासाठी लोकांनी कुबेर देवाची पूजा करावी. यावेळी काही उपाय केल्याने कुबेर देव प्रसन्न होतात.

कसे प्रसन्न कराल

वास्तुनुसार, घरामध्ये क्रॅसुला वनस्पती लावावी. यामुळे कुबेर देवाची कृपा राहते आणि आर्थिक समस्या सुटते

क्रॅसुला वनस्पती

कुबेर देवाची पूजा करताना ओम श्री हीं क्लीं वित्तेश्वराय नमः या मंत्रांचा जप करा. यामुळे जीवनात सुख समृद्धी येते.

मंत्रांचा करा जप

या गोष्टीची करा अर्पण

कुबेर देवाची पूजा करतेवेळी कोथिंबीर, कमलगट्टा, परफ्यूम, सुपारी, लवंग, लाल फूल, वेलची आणि दुर्वा अर्पण करा

कुबेर यंत्र

घरामद्ये कुबेराचे यंत्र ठेवणे शुभ मानले जाते. हे ठेवल्याने आर्थिक परिस्थितीतून सुटका होते

आर्थिक स्थिती

आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्यांनी कुबेर देवाची पूजा करावी. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते