सोशल मीडिया influencer कुशा कपिलाने कॉमेडी, सौंदर्याने साऱ्यांनाच वेड लावलं आहे.
कुशा कपिलाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये गेल्या काही दिवसांपासून बदल झाला आहे.
कुशाने व्यायाम, डाएट करून तिचे वजन कमी केले आहे.
कुशाला तिच्या वजनावरून अनेकदा ट्रोल करण्यात आले आहे.
कुशाच्या आहारामध्ये फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य यांचा समावेश होतो.
कुशाने vegan diet फॉलो केले, वजन कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो.
vegan diet केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
vegan diet मुळे डायबिटीज, कॅन्सर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
फळे, भाज्या, नट्स, सीड्स,मध्ये मुबलक प्रमाणात पोषणमूल्य असतात.