शिमरी ड्रेसमध्ये कुशा कपिलाचा सिझलिंग लूक

Photo Credit- kushakapila/instagram

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कुशा कपिलाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.

तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ चित्रपटाची खूप चर्चा सुरु आहे.

अशातच तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 शिमरी गाऊनमधले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिमरी ड्रेससोबत तिने कानात लाँग इअररिंग्स आणि हातात अंगठ्या घातल्या आहेत.

तिच्या बोल्ड लूकचं सगळेजण कौतुक करतायत.

कुशा कपिलाच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

कुशाच्या नव्या प्रोजेक्टची आता तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.