लाबुबू डॉल घरात ठेवणे योग्य आहे का?

Life style

18 JULY, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

आजचे आधुनिक खेळणे म्हणजे लाबुबू, एक राक्षसी बाहुली जिला लोकांनी आपले स्टेटस सिम्बॉल बनवले आहे.

लाबुबू डॉल

लाबुबू डॉलचा संबंध प्राचीन राक्षसाची संबंधित असल्याचे सांगितले जाते.

बाहुलीचा संबंध

घरात लबुबू डॉल आणणे शुभ किंवा अशुभ मानले जात नाही, तर ते स्वतःच्या श्रद्धेवर अवलंबून असते.

लाबुबू डॉल घरात ठेवावे का

लोकांच्या म्हणण्यानुसार ते घरात आणल्याने बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि आर्थिक स्थिती बिकट झाली

काय आहेत दावे

राक्षसी बाहुली

ही बाहुली ठेवल्याने काही लोकांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत असे ही सांगण्यात येते.

दूर राहण्याचा सल्ला

काही लोकांनी या बाहुलीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

कशाचे प्रेरित आहे

असे मानले जाते की, लाबुबू पाझुझूच्या प्रतिमेने प्रेरित होऊन बनवले गेले आहे.

खरंच प्रेरित आहे का

पाझुझू हा मेसोपोटेमियन संस्कृतीतील एक शक्तिशाली राक्षस होता, जो वाऱ्यांचा देव मानला जात असे.