हेल्दी राहण्यासाठी प्रोटीन, मिनरल्स, व्हिटामिन्स या पोषक घटकांची आवश्यकता
Picture Credit: Pinterest
फायबर कमी असल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
फायबर गरजेचं असते, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते
Picture Credit: Pinterest
डाएटमध्ये फायबर कमी असल्यास वेट गेनच समस्या वाढते
Picture Credit: Pinterest
फायबर कमी असल्यास हार्टच्या समस्या जाणवतील, कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते
Picture Credit: Pinterest
टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी फायबर मदत करते,
Picture Credit: Pinterest
एनर्जी लेव्हल कमी होते फायबरची कमतरता असल्यास
Picture Credit: Pinterest
फायबरमुळे पचन सुधारते, डाएटमध्ये समाविष्ट करा
Picture Credit: Pinterest