जगात अशी काही ठिकाणं आहेत जिथे महिलांना जाण्यास बंदी आहे.
सौदी अरेबियामध्ये महिलांना एकट्याने प्रवास करण्याची परवानगी नाही.
केरळमधील शबरीमाला मंदिरातही महिलांना प्रवेश निशिद्ध मानला जातो.
10 ते 50 वयोगटातील महिलांना इथे प्रवेश नाही.
शरियत कायद्यानुसार महिलांनी दर्ग्याला भेट देणं इस्लामविरोधी आहे त्यामुळे हाजीअलीच्या दर्ग्यात महिलांना प्रवेश नाही.
जपानमधील माउंट ओमिन इथे गेल्या 1300 वर्षांपासून महिलांना प्रवेश बंदी आहे.
ग्रीसमधील माउंट एथोस इथेही महिलांना प्रवेश नाकारण्यात आलेला आ
हे.
मात्र आंदोलनानंतर काही भागात महिलांन प्रवेश देण्यात आला आहे.