भेंडीमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, फॉलिक Acid, फायबर आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक आहेत.

भेंडी ही उन्हाळ्यातील हंगामी भाजी आहे. 

व्हिटॅमिन-ए ने परिपूर्ण असलेली भेंडी डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. 

फायबरयुक्त भेंडी पचनाच्या समस्या दूर करते. 

प्रेग्नंसीमध्ये भेंडी खाल्ल्यास बाळाच्या मेंदूंचा नीट विकास होता. 

भेंडीमध्ये असलेल्या व्हिटामिन सी मुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. 

भेडीतील व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा ग्लो वाढतो. 

रोज भेंडी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. 

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनीही भेंडी नियमित खावी.