भेंडीचे पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
भेंडीच्या पाण्यात असलेले व्हिटामिन ए डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करते.
डायबिटीज असलेल्यांनी भेंडीचं पाणी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
रिकाम्यापोटी भेंडीचे पाणी प्या,रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
भेंडीच्या पाण्यातल्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता, जळजळ कमी होते. पचनक्रिया चांगली ठेवते.
भेंडीत असलेल्या लोह असल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते, त्वचेवर चमकसुद्धा येते.