'लखपती दीदी योजने'द्वारे लाखो महिलांना करोडपती बनवले जाणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजना मांडली.

जाणून घ्या काय आहे 'लखपती दीदी योजना?'

'लखपती दीदीं'योजनेचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

'लखपती दीदी' योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना लहान कर्ज दिले जाणार आहे.

1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांचा या योजनेत समावेश केला जाईल.

या अंतर्गत महिला डिजिटल बँकिंग सेवा आणि मोबाईल वॉलेट वापरण्यास शिकतील.

महिलांना उद्योजकता, उद्योग आणि शिक्षणासाठी छोटी कर्जे दिली जातात

महिला बचत गटांना एलईडी बल्ब, प्लंबिंग, ड्रोन दुरुस्ती यांसारखी कौशल्ये शिकवली जातील.