लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला.
अभिनेत्री गॉर्जिअस इंडियन लूकमध्ये रॅम्पवर अवतरल्या.
परिणीती चोप्रा पांढऱ्या साडीत सिंधूर लावून रॅम्पवर उतरली.
दिशा पटानीने क्रीम रंगाचा हेवी वर्क लेहेंगा आणि स्ट्रॅपी ब्लाउज वेअर केला होता.
तमन्ना भाटियाने ऑफ व्हाइट लेंहगा कॅरी केला.
तारा सुतारिया देखील लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर पांढर्या फ्लोरल प्रिंट टिश्यू लेहेंग्यात सुंदर दिसत होती.
रकुल प्रीत सिंगनेही रेड कलरच्या सिल्व्हर वर्कच्या लेहेंग्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
इंडियन लूकमध्ये अभिनेत्री सुंदर दिसत होत्या.