लँड मोटोची इलेक्ट्रिक Adventure बाइक

Automobile

20 January 2026

Author:  शिल्पा आपटे

अमेरिकन कंपनी लँड मोटोची इलेक्ट्रिक बाइक मार्केटमध्ये लाँच

लँड मोटो

Picture Credit: Land Moto

डिस्ट्रीक्ट Adventure असलेल्या या बाइकचे वजन 109 किलो आहे

वजन

Picture Credit:  Land Moto

या बाइकमधील मोटरमुळे ही बाइक 345 nm टॉर्क जनरेट करते

फीचर्स

Picture Credit: Land Moto

रीजनरेटिव्ह ब्रेकिंग, रियर-रायडिंग रिव्हर्स मोड देण्यात आले आहे. 

बॅटरी

Picture Credit: Land Moto

या बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स 9 इंच आहे, दगडांवर आदळत नाही

ग्राउंड क्लिअरन्स

Picture Credit: Yamaha

ट्युबलेस स्पोक व्हील्स, शॉक absorber म्हणून काम करतात व्हील्स

व्हिल्स

Picture Credit: Land Moto

ब्राइट कलर स्क्रीन, स्पीड आणि बॅटरीची क्षमता नीट दिसते

डिस्प्ले

Picture Credit: Land Moto

बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यावर ही बाइक 117 किमीपर्यंत धावू शकते

माइलेज

Picture Credit: Land Moto

या बाइकच्या स्टँडर्ड मॉडेलची किंमत 10.17 लाख रुपये आहे

किंमत

Picture Credit: Land Moto