संध्याकाळच्या स्नॅकसाठी बनवा लसूण शेव

Life style

06 November 2025

Author:  शिल्पा आपटे

लसूण, जिरं, ओवा, डाळीचं पीठ, तेल, मीठ, तिखट, तांदुळाचं पीठ, हळद

साहित्य

Picture Credit: Pinterest 

आधी लसूण सोलून मिक्सरमध्ये लसूण, जिरं, ओवा बारीक करा

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, त्यात लसूण पेस्ट मिक्स करा

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात कडकडीत तेलाचं मोहन घालावे, त्यामुळे शेव कुरकुरीत होते

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

या पीठात पाणी घालून कणिक घट्ट मळून घ्या

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

शेवेच्या साच्यातून गरम गरम तेलात शेव पाडावी. 

स्टेप 5

Picture Credit: Pinterest

दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळावी, नंतर एअरटाइट डब्यात भरा

स्टेप 6

Picture Credit: Pinterest