मोतीचे लटकन सध्या ट्रेंडमध्ये आहेत, ब्लाउज अधिक सुंदर दिसेल.
लटकमध्ये अनेक डिझाइन्स तुम्हाला पाहायला मिळतील.
ब्लाउजमध्ये तुम्हाला फुंदनी लटकन तुम्ही ब्लाउजमध्ये लावू शकता.
बेल डिझाइन केलेले लटकन ब्लाउज फॅब्रिकने तयार करू शकता.
मॉडर्न लूकचे लटकन बो डिझाइन स्टाइलने ट्राय करायला हरकत नाही.
बॅकलेस दोरीचा ब्लाउज घातला असेल तर टॅसलचे लटकन चांगला पर्याय आहे.
बॅकलेस ब्लाउजसह तुम्ही मॅचिंग लटकनही वापरू शकता.
बोहो लटकन हेवी आउटफिट्ससह कॅरी केले जाऊ शकतात.
सिंपल आणि साधे लटकन साडी, लेहंगा किंवा ब्लाउजसह वापरता येतात.