तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. रोज पूजा केली जाते.

घरात तुळशी असणे केवळ शुभ मानले जाते.  

पर्समध्ये तुळशीचं पान ठेवल्यास संकटातून सुटका होऊ शकते.

तुळशीचं पान पर्समध्ये ठेवण्याचे इतर फायदे जाणून घेऊया.

आर्थिक संकट असेल तर लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळलेले तुळशीचे पान ठेवा.

कर्जातून मुक्त होण्यासाठीही तुळशीचं पान जरूर ठेवा पर्समध्ये.

करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी पर्समध्ये तुळशीचं पान ठेवावं.