आपल्या घरात अनेकदा सर्वांच जेवण झालं की काही अतिरिक्त चपात्या शिल्लक राहतात

बऱ्याचदा या चपात्या फेकून दिल्या जातात मात्र हे चुकीचे आहे

तुम्हाला माहित आहे का? याच शिळ्या चपात्या तुम्हाला मालामाल करू शकतात

शिळ्या चपात्या तुम्हाला मालामाल करण्यास तुमची मदत करू शकतात

ज्योतिषशास्त्रात उरलेल्या चपातीच्या मदतीने जीवनातील दोष दूर कसे करावे यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत

साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शिळी चपाती आणि खीर गाईला खायला द्या

असे केल्याने शनीचा प्रकोप कमी होतो

काहींच्या पत्रिकेत राहू दोष असतो अशावेळी तुम्ही शिळ्या चपातीला मोहरीचे तेल लावून काळ्या श्वानाला खायला घालू शकता

दररोज एक चपाती गाईला खायला घातल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते