चहा गाळल्यानंतर उरलेल्या पानांचा वापर कसा करायचा जाणून घ्या
चहा गाळून घेतल्यानंतर त्याची पाने उन्हात वाळवावीत.
घरात दुर्गंधी येत असल्यास कपड्यात चहाची पाने बांधून ठेवावी.
जखम भरण्यासाठी चहाच्या पानांचा उपयोग होऊ शकतो.
चहाची पाने कापडात बांधून स्वयंपाकघरात ठेवा माशा येणार नाहीत.
टॅनिंग टाळण्यासाठी चहाची पाने वापरू शकता.
चहाची पाने पाण्यात टाकून क्रॉकरी स्वच्छ करण्यासाठी वापरावीत.
लाकडाच्या वस्तू साफ करण्यासाठी चहाची पानं वापरू शकता.