हस्तरेषा शास्त्रानुसार ज्यांच्या पायाच्या तळव्यावर त्रिशूळाचे चिन्ह असते, त्या व्यक्ती खूप भाग्यवान असतात
या व्यक्ती सरकारी क्षेत्रातही चांगले काम करतात, त्यांना पैशाची कमतरता भासत नाही.
ज्या व्यक्तींच्या तळव्यावर गोल आकार असतो, अशा व्यक्ती श्रीमंत असतात.
हस्तरेषा शास्त्रानुसार या व्यक्ती मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसाही कमावतात.
दोन्ही पाय जोडल्यानंतर तळव्यामध्ये गोलाकार आकार तयार झाला असेल तर ते भाग्याचे लक्षण आहे.
तळव्यावर शंख, चक्र किंवा माशाचे चिन्ह असल्यास, त्या व्यक्तीला खूप प्रसिद्धी मिळते.
हस्तरेषा शास्त्रानुसार अशा व्यक्तींना समाजात खूप मान-सन्मान मिळतो.
एखाद्याच्या पायावर घोडा, हत्ती, पर्वत किंवा रथाचे चिन्ह असेल तर नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होते.
पायाच्या तळव्यावर सूर्य किंवा चंद्राचे चिन्ह असल्यास त्या व्यक्तीला अपार धन आणि समृद्धी मिळते.