तुम्हालाही शेतीत म्हणावा तसा नफा मिळत नाहीये का?
अशा प्रकारे तुम्ही या गवताची लागवड करू शकता
या गवताचं नाव आहे लेमन ग्रास
हे गवत लिंबासारखं दिसते असंही म्हटलं जातं.
या गवताचा वासही लिंबासारखा येतो.
अनेक आजारांवर उपयु्क्त आहे लेमन ग्रास
त्यामुळे बाजारात लेमन ग्रासची किंमत खूप आहे.
त्याच्या लागवडीसाठी खूप कमी गुंतवणूक करावी लागते.
कमी खर्चात तुम्ही चांगला नफा मिळवू शकता