लोकांची बोलण्याची पद्धत, हाताचा आकार, नाकाचा आकार यावरून व्यक्तिमत्त्व ठरतं.

त्याचप्रमाणे केस किती लांब किती शॉर्ट यावरूनही व्यक्तिमत्त्व कळतं.

तुमच्या केसांची लांबीही तुमच्या व्यक्तिमत्त्वाची रहस्य उलगडते. 

जर तुमचे केस खूप लहान असतील तर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता नाही.

तुम्हाला स्वतंत्र राहायला आवडते. समाजाची तुम्हाला भीती वाटत नाही. 

जर तुमचा बॉबकट असेल तर तुम्ही बारीकसारीक गोष्टींवर लक्ष ठेवता. 

 तुम्ही परिस्थिती काळजीपूर्वक हाताळता, तुमचा शांत स्वभाव लोकांना आवडतो. 

 जर तुमचे केस खांद्यापर्यंत लांब असतील तर ते तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. 

 तुम्हाला लोकांमध्ये मिसळायला आवडते. लोकं तुमच्याशी सहज कनेक्ट होतात. 

जर तुमचे केस लांब असतील, तर तुमचे विचार सर्जनशील आहेत.