विजय थलपथीच्या लिओ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.
थलपथी विजयचा लिओ सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.
या सिनेमाने ओपनिंग डे ला 63 कोटींची कमाई केली होती.
रिपोर्टनुसार या सिनेमाने दुसऱ्या दिवशीही 35 कोटींहून अधिक कमाई केली.
लिओ सिनेमाने 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा पार केला.
शाहरुखच्या जवान सिनेमापेक्षा जगभरात जास्त कमाई केली. 145 कोटी कलेक्शन
सनी देओलच्या गदर 2 सिनेमाने पहिल्या दिवशी 40 कलेक्शन केले होते.
या सिनेमात थलपथी विजय व्यतिरिक्त संजय दत्त, त्रिशा कृष्णन, गौतम वासुदेव मेनन आणि प्रिया आनंद यांच्या भूमिका आहेत.