हेल्दी राहण्यासाठी डेली रूटीनमध्ये वॉकिंग एक्सरसाइज करावी
Picture Credit: Pinterest
मात्र, वॉकिंग करताना काही चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे
Picture Credit: Pinterest
वॉकिंग करताना पाणी पिवू नये, त्यामुळे हार्टबीट वाढू शकतात
Picture Credit: Pinterest
जेवल्यानंतर वॉकिंग एक्सरसाइज करणं टाळावं, शतपावली करू शकता
Picture Credit: Pinterest
वॉकिंग करताना खूप फास्ट वॉक करू नये त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका
Picture Credit: Pinterest
वॉकिंग करण्याआधी वॉर्म-अप करावे, स्ट्रेचिंग न चुकता करावे
Picture Credit: Pinterest
चालताना छातीत जडपणा, दुखणे, श्वास घेण्यास त्रास, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Picture Credit: Pinterest