झोपण्यापूर्वी या चुका टाळा

Lifestyle

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

झोपण्यापूर्वी स्क्रीन पाहू नये, ब्लू लाइटमुळे मेंदूवर परिणाम होतो

मोबाईल

Picture Credit: Pinterest

कॅफीनमुळे झोप उडते, झोपण्याआधी 4 ते 5 तास चहा-कॉफी टाळावी

चहा-कॉफी

Picture Credit: Pinterest

रात्री तळलेलं, भाजलेलं, मसालेदार खाऊ नये, हलका आहार घ्यावा

आहार

Picture Credit: Pinterest

जास्त विचार करू नये त्यामुळेही तणाव वाढतो, मेडिटेशन करावे

विचार

Picture Credit: Pinterest

दिवसभर धूळ आणि घामामुळे स्किनला नुकसान होते, झोपण्यापूर्वी चेहरा धुवावा

चेहरा धुवावा

Picture Credit: Pinterest

अलार्म सेट केल्याने झोप उडते, सकाळी एकाच वेळी उठण्याची सवय लावा

अलार्म

Picture Credit: Pinterest