केस ओले असताना अंदाजे 30 टक्के पाणी शोषून घेते, सुजतात, ताणले जातात
Picture Credit: Pinterest
केस खेचले गेल्याने ते तुटण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते
Picture Credit: Pinterest
केस आतून ओले राहिल्यास केसांच्या मुळांवर दबाव येतो, ते तुटतात
Picture Credit: Pinterest
केस खूप वेळ ओले राहिल्यास तुटतात, भेगा पडतात
Picture Credit: Pinterest
केस खूप वेळ ओले राहिल्यास हेअर कलर उडतो
Picture Credit: Pinterest
रिसर्चनुसार, नैसर्गिकरित्या वाळण्याऐवजी ब्लो-ड्राय कमी हानिकारक
Picture Credit: Pinterest
ब्लो-ड्राय करताना खूप हीट करू नका, ड्रायर 15 सेंटीमीटर लांब पकडा केसांपासून
Picture Credit: Pinterest