हिंदू धर्मानुसार, दिवसभरात एकदा तरी सरस्वती जीभेवर नांदते
Picture Credit: Pinterest
सरस्वती देवी ब्रह्म मुहूर्तावर जीभेवर बसते, सकाळी 3 ते 5 या वेळेत
Picture Credit: Pinterest
यावेळी बोलण्याआधी विचार करावा, वाईट शब्द कोणासाठीही बोलू नयेत
Picture Credit: Pinterest
यावेळी चांगले विचार, आचार ठेवल्यास सकारात्मक परिणाम होतात
Picture Credit: Pinterest
नकारात्मक विचार, वाईट विचार केल्यास नकारात्मकता वाढू शकते
Picture Credit: Pinterest
ब्रह्म मुहूर्तावर नेहमी जप करावा, मंत्रांचे उच्चारण करावे
Picture Credit: Pinterest