टाचांच्या भेगांसाठी वापरा या टिप्स

Life style

02 November 2025

Author:  शिल्पा आपटे

टाचांना पडलेल्या भेगांमुळे टाचा दुखतात. घरगुती टिप्स वापरा

भेगा पडलेल्या टाचा

Picture Credit: Pinterest

खोबरेल तेलाने मॉइश्चराइज करावे, रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे

खोबरेल तेल

Picture Credit: Pinterest

मेहनतीचे फळ मिळेल, विचारांची स्पष्टता येईल, नवीन संपर्क वाढतील

कोमट पाणी

Picture Credit: Pinterest

केळं मॅश करावे, मध मिक्स करा, टाचांवर लावावे, स्किन हायड्रेट राहते

केळं, मध

Picture Credit: Pinterest

व्हॅसलिनमध्ये लिंबाचा रस मिक्स करा, भेगा पडलेल्या टाचांवर लावावे

व्हॅसलिन, लिंबू

Picture Credit: Pinterest

दूध आणि मध मिक्स करून मॉइश्चरायझिंग गुण आहेत, पाण्यात 15 मिनिटं ठेवावे

दूध, मध

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल, हिलिंग प्रॉपर्टी असलेलं एलोवेरा जेल पायांना लावावे

एलोवेरा जेल

Picture Credit: Pinterest

कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट मिक्स करा, डेड स्किन निघून जाते

एप्सम सॉल्ट

Picture Credit: Pinterest