मार्गशीर्षमध्ये तुळशीच्या पूजेचे नियम

Life style

04 November 2025

Author:  शिल्पा आपटे

अत्यंत पवित्र मानला जातो हा महिना, तुळशी पूजेचे काही नियम जाणून घ्या

मार्गशीर्ष

Picture Credit: Pinterest 

हा महिना श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय मानला जातो, भगवद्गगीतेमध्ये तसे वर्णन आहे

कृष्णाचा आवडता 

Picture Credit: Pinterest

हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मी देवी मानतात

लक्ष्मीचं रुप

Picture Credit: Pinterest

मार्गशीर्षमध्ये तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, सुख-समृद्धी मिळते

तुळशीची पूजा

Picture Credit: Pinterest

विष्णू देवाचा आशीर्वाद मिळतो, पापांचा नाश होतो

विष्णुचा आशीर्वाद

Picture Credit: Pinterest

तुळशीला पवित्र मानले जाते, आंघोळ करा आणि मग तुळशीची पानं तोडावी

तुळशीची पानं तोडावी

Picture Credit: Pinterest

पूजा करताना शंखाने पाणी अर्पण करू नये, निषिद्ध मानले जाते

पाण्याचा नियम

Picture Credit: Pinterest