मुलांच्या बेडरूममधील झाडं

Life style

04 November 2025

Author:  शिल्पा आपटे

एलोवेरा बेडरूममध्ये लावणं फायदेशीर ठरते, ऑक्सिजन वाढतो

एलोवेरा

Picture Credit: Pinterest 

हवेमधील हानिकारक केमिकल्स कमी करतात, फुफ्फुसांचे आरोग्य वाढते

स्पायडर प्लांट

Picture Credit: Pinterest

मनी प्लांटमुळे पैसे नाही वाढत, हवा शुद्ध होते

मनी प्लांट

Picture Credit: Pinterest

फुफ्फुसं स्ट्राँग होतात, त्यामुळे अभ्यासातही मन लागते

रबर प्लांट

Picture Credit: Pinterest

पीस लीली हवेमधील टॉक्सिन्स बाहेर काढतात, त्यामुळे श्वास घेण्याची क्षमता वाढते

पीस लीली

Picture Credit: Pinterest

हवा शुद्ध करते, बेडरूममध्ये फ्रेशनेस वाढवते लॅव्हेंडरचे झाड

लॅव्हेंडर

Picture Credit: Pinterest

निवडुंगामुळे ऑक्सिडन वाढतो, लहान मुलांसाठी सुरक्षित

निवडुंग

Picture Credit: Pinterest

बाम्बूचे प्लांट खोलीत सकारात्मक ऊर्जा वाढते, शुद्ध हवा राहते

बाम्बू प्लांट

Picture Credit: Pinterest