आवळा-मिरचीची चटणी

Life style

08 November 2025

Author:  शिल्पा आपटे

आवळा, हिरवी मिरची, आलं, जीरं, धणे, कोथिंबीर, मीठ

साहित्य

Picture Credit: Pinterest 

सगळ्यात आधी आवळा स्वच्छ धुवून साफ करावा

स्टेप 1

Picture Credit: Pinterest

आवळा चिरून त्यातील बी काढावी, आणि छोटे छोटे तुकडे करावे

स्टेप 2

Picture Credit: Pinterest

हिरवी मिरची, आणि आलं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या

स्टेप 3

Picture Credit: Pinterest

मिक्सरमध्ये आवळा, मिरची, धणे, आलं, जीरं, मीठ, कोथिंबीर घालून वाटून घ्या

स्टेप 4

Picture Credit: Pinterest

गरज असल्यास थोडं पाणी घालून वाटून घ्या, चटकदार चटणी तयार

स्टेप 5

Picture Credit: Pinterest