निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज ही हेल्दी रुटीनमध्ये समाविष्ट करा
Picture Credit: Pinterest
रोज संध्याकाळी योगासनं केल्याने आरोग्याला फायदा होतो
Picture Credit: Pinterest
शवासन केल्याने झोपेच्या समस्येपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
हात शरीरापासून दूर ठेवा, हात वरच्या बाजूला उघडे ठेवा, डोळे बंद करा, फोकस करा
Picture Credit: Pinterest
शरीर आणि मन दोन्ही हेल्दी राहण्यासाठी बालासन करावे, स्ट्रेसपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
बालासन करताना जमिनीवर, गुडघ्यांवर बसा, पुढे वाकून कपाळ जमिनीला टेकवा
Picture Credit: Pinterest
या पोझिशनमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, रोज 10 ते 15 मिनिटे हे आसन करा
Picture Credit: Pinterest