कॅरी करायला सोपे आणि दिसायला आकर्षक आहेत मंगळसूत्र ब्रेसलेट
Picture Credit: Pinterest
काळे मणी आणि त्यासोबत इन्फीनिटीचं सोन्याचं पेंडंट शोभून दिसते
Picture Credit: Pinterest
सोनं आणि स्टोन वर्क असलेलं मंदळसूत्राचं कॉम्बिनेशन प्रीमियम लूक देते
Picture Credit: Pinterest
सोन्याची पावलं असलेल्या पेंडंटचं मंगळसूत्र ब्रेसलेट खूप छान दिसते
Picture Credit: Pinterest
हार्ट Shape असलेले सोन्याचे मंगळसूत्र ब्रेसलेट सुंदर लूक देते
Picture Credit: Pinterest
butterfly असलेलं सोन्याच्या पेंडंटचं मंगळसूत्र उठून दिसतं
Picture Credit: Pinterest
ही ट्रेंडी 2 ग्रॅमची मंगळसूत्राचे ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही
Picture Credit: Pinterest