चमकदार चेहऱ्यासाठी पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करावे लागतात.

या फेस पॅकने तुम्ही 5 मिनिटांत चेहरा चमकवू शकता.

साहित्य - 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा खोबरेल तेल, चिमूटभर हळद, थोडं दही

कॉफी, खोबरेल तेल एका भांड्यात मिसळा.

फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला कॉफी पावडरमध्ये खोबरेल तेल, हळद आणि दही मिसळावे लागेल.

चेहरा धुवून कॉफी पावडर, खोबरेल तेलाने स्क्रब करावे.

5 ते 7 मिनिटे स्क्रब केल्यानंतर, कोमट पाण्याने तोंड धुवा मग फेस पॅक लावा.

हा पॅक चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटे ठेवावा.

कॉफी फेशियलमुळे चेहऱ्यावरील डाग जातात. स्क्रीनसुद्धा टाईट होते.